Government Subsidy : शेतीसोबत हे जोडधंदा करा आणि मिळवा 50 लाख रुपयापर्यंत अनुदान या योजना शेतकऱ्यांसाठी ठरतील वरदान !
Government Subsidy : शेती ही संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांकडून इतर जोडधंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय करण अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी शेतीसोबत अनेक वर्षापासून विविध जोडधंदे करत आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने …