Rabbi Pik Vima 2023 : प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजना हंगाम 2023 ऑनलाईन अर्ज सुरू, ही आहे शेवटची तारीख ?
Rabbi Pik Vima 2023 : रब्बी हंगामातील पिकांच संरक्षण करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजना राबविण्यात येते. दरवर्षाप्रमाणेच यावर्षीसुद्धा रब्बी पिक विमा योजना लागू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांनसाठी …