या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अग्रीम पिक विमा देण्यास नकार, तुमचा जिल्हा तर नाही | Crop Insurance News
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती पिकाच विविध परिस्थितीत नुकसान झाल्यास अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेतील आणखी एका निकषानुसार 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना नुकसान …