Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी शासनाकडून 1720 कोटी रु. मजूर, हफ्ता लवकरच येणार GR पहा
Namo Shetkari Yojana : ज्या योजनेची संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या …