eKYC करा नाहीतर मिळणार नाही घरगुती LPG गॅससाठी सबसिडी, सबसिडी बंद होणार
मोठ्या प्रमाणात घरात वापरला जाणारा घरगुती गॅस जवळपास 80 ते 90 टक्के नागरिकांकडे सध्या उपलब्ध आहे. LPG गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असून eKYC नाही केल्यास संबंधितांना सबसिडी मिळणार …