Aadhaar Update : तुमचा आधारकार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाली का; मग हे काम नक्की करा
Aadhaar Update : मित्रांनो, सध्याच्या स्थितीमध्ये जनसामान्य व्यक्तीचा ओळखीचा पुरावा म्हणजे आधारकार्ड होय. केंद्रसरकारच्या युआयडीएआय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियामार्फत प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओळखपत्र देण्यात आलेला आहे, त्यालाच आपण …