MP Land Record : सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद आता आँनलाईन घरबसल्या करा; तलाठ्यांकडे जाण्याची गरज नाही !
MP Land Record : महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागील काही वर्षांमध्ये डिजिटल सातबारा, ऑनलाईन फेरफार उतारा, प्रॉपर्टी कार्ड अशा विविध सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध …