आता तुमच्या मोबाईलवर ठेवा तुमचा रेशनकार्ड ! Ration Card Update Maharashtra
Ration Card : येणाऱ्या काळात शिधापत्रिकाधारक ग्राहकांच्या हातात जुन रेशनकार्डच पुस्तक मिळणार नाही, तर याउलट थेट रेशनकार्ड ग्राहकांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन रेशनकार्ड मिळणार …