Ration दुकानात आता लवकरच Banking सुविधा मिळणार
मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जनसामान्य नागरिकांना सोयीस्कर होईल अशा नवनवीन सुविधा अंमलात आणण्यात येतात. नुकतीच या विभागाकडून Ration दुकानात बँकिंग सुविधा देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. …