PM Kisan योजनेचा लाभ कुटुंबातील किती व्यक्तींना घेता येतो ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Kisan : केंद्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रु. मानधन तत्वावर दिले जातात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी योजना खूपच लाभदायक ठरली आहे. शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य मिळावं हा …