Namo Shetkari योजनेच्या हफ्त्याला विलंब का होतोय ? कधी मिळणार Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment
PM किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 6,000 रु. मिळावेत, यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, की आम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा …