PM किसानचा हफ्ता आला ! नमो शेतकरी योजनेचा कधी येणार ? ही 32 लाख शेतकरी लाभापासून वंचित
केंद्रशासनाप्रमाणेच राज्यशासनाकडून शेतकऱ्यांना मानधन तत्वावर वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित …