शेतकऱ्यांना खत खरेदीमध्ये लुट करणाऱ्यांची आता खैर नाही; शासन गुन्हा नोंदविणार : कृषी संजीवनी 2रा टप्पा
जास्त मागणी असलेल्या खतासोबतच मागे पडलेली खत किंवा विक्री होत नसलेली खत शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रचालकाकडून किंवा डीलरकडून सक्ती केली जाते. अशा सक्ती केल्या जाणाऱ्या कंपन्यांवर, मालकावर थेट …