Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना खत खरेदीसाठी 100% अनुदान मिळणार

Fertilizer Subsidy : सन 2023 पासून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. सदर योजनेचा शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकांतर्गत अर्ज करावा लागतो. …

अधिक माहिती..