डिजिटल क्रॉप सर्वे ॲप 2023 शेतकऱ्यांना मदतीसाठी आता शासनाच्या नवीन ॲपवरूनच नुकसान भरपाई नोंदणी करावी लागणार
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित व पारदर्शक पद्धतीने मिळावी, यासाठी शासनाकडून सतत नवनवीन प्रयोग व संकल्पना राबविण्यात येतात. पिकाची नोंद योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात ई-पीक पाहणी …