Bhumi Abhilekh : पीक कर्जात मोठा बद्दल ! भूमि अभिलेख विभागाकडून निर्णय, 7/12 उताऱ्यावर एकाच बँकेकडून कर्ज
Bhumi Abhilekh : शेतकऱ्यांना शेतातील विविध कामासाठी सहज व सोप्यापद्धतीने भांडवल उपलब्ध व्हावं, यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत. देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज व्याजदर …