Crop Insurance : 1 रुपया भरा आणि सोयाबीनसाठी हेक्टरी 55 हजारांचा विमा मिळवा !
Crop Insurance : नैसर्गिक आपत्ती व इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी अडचणीत येतात, अशावेळी शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्रशासनाकडून “प्रधानमंत्री पिक विमा योजना” सुरू करण्यात आली. …