Crop Loan : शेतकऱ्यांना आता गावातच 0% व्याजदराने कर्ज मिळणार; शासनाचा निर्णय
Crop Loan : शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वात मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे पीक कर्जाची; कारण पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप आटापिटा करावा लागतो. त्यासाठी लागणारी विविध कागदपत्र, …