Soyabean Farming : सोयाबीन पेरणीची योग्य वेळ, बीजप्रक्रिया, अंतर व विविध दर्जेदार वाण
Soyabean Farming : सोयाबीन एक मुख्य तेलबिया पिक असून सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर, जवळपास …