शेतकरी मित्रांनो ! पेरणी करताय; बियाणांची उगवण क्षमता तपासली का ?
गेल्या चार-पाच दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. राज्यामध्ये मान्सूनसुद्धा दाखल झालेला आहे. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांमार्फत सोयाबीन किंवा इतर पिकांची पेरणीची लगबग लागणारच. मात्र, पेरणीपूर्व शेतकऱ्यांना गडबड न …