Crop Insurance 2023 : 21 दिवसांचा पावसाचा खंड; 25% पिक विम्यासाठी आयुक्तांचे आदेश
Crop Insurance 2023 : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्याचप्रमाणे बीड पॅटर्ननुसार राज्यात सुरू करण्यात आलेली एक रुपयाची प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात आली, यासाठी एकूण तब्बल 169,86 लाख शेतकरी अर्जदारांनी …