शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय ! शेळी-मेंढीपालन योजनेसाठी आता 75 टक्के अनुदान; तब्बल 6 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून यंत्राच्या अनुदानापासून ते शेळी-मेंढीपालनापर्यंत विविध महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येतात. …