Land Registration : राज्य शासनाला मोठा दिलासा ! तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित
गैर व्यवहाराला आळा घालण्यासाठी राज्यशासनाकडून तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आणण्यात आलेला होत; राज्यात तुकडेबंदी कायदा असूनसुद्धा दस्त नोंदणी करण्यात येत होती. याबाबत दिवसेंदिवस अनेक गैरप्रकार समोर आलेले आहेत. अशा प्रकारच्या जमिनीची …