Motor Pump Scheme : विद्युत पंपसंच खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार
Motor Pump Scheme : भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे देशातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेतीवरती अवलंबून आहे. शेती म्हंटली की सिंचनाची सुविधा आलीच म्हणून समजा ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे सुविधा असेल, त्यांचं उत्पन्नसुद्धा …