PM Kusum Applied Quota : कुसुम सौर पंप योजनेसाठी किती शेतकऱ्यांनी अर्ज केला ? शिल्लक कोटा किती ?

PM Kusum Applied Quota : आज तारखेपर्यंत राज्यातील एकूण 23 हजार 584 शेतकऱ्यांनी कुसुम सौर पंप कृषी योजना टप्पा – 2 योजनेसाठी अर्ज केलेला आहे. अद्यापसुद्धा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध असून आणखी किती कोटा शिल्लक आहे, याबद्दलची योग्य माहिती विभागाकडून देण्यात आलेले नाही. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी अर्ज केला, तुम्ही खालीलप्रमाणे चार्ट पाहू शकता.

जिल्हाप्राप्त अर्ज संख्या
कोल्हापूर158
रत्नागिरी01
सिंधुदुर्ग01
सांगली1820
ठाणे10
रायगड01
पालघर08
पुणे2602
सातारा1369
सोलापूर1450
नागपूर30
चंद्रपूर20
गडचिरोली54
भंडारा420
गोंदिया94
वर्धा02
अमरावती61
अकोला272
बुलढाणा735
यवतमाळ1140
वाशिम773
नाशिक1769
अहमदनगर1419
धुळे1133
जळगाव896
नंदुरबार1036
छत्रपती संभाजीनगर779
जालना919
परभणी731
हिंगोली907
लातूर826
नांदेड952
बीड996
धाराशिव500