पीक विमा जिल्हानिहाय यादी 2023 महाराष्ट्र : pik vima Yadi 2023 Maharashtra List

शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेली जिल्हा निहाय संपूर्ण यादी खालील रखान्यात देण्यात आलेली आहे. रखान्यात देण्यात आलेल्या जिल्हा समोर एकूण लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या व त्यासंबंधित जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली पिक विमा रक्कम पाहू शकता.

जिल्हालाभार्थी संख्यामंजूर रक्कम
नाशिक3,50,000155.74 कोटी
जळगाव16,9214 कोटी 88 लाख
अहमदनगर2,31,831160 कोटी 28 लाख
सोलापूर1,82,534111 कोटी 41 लाख
सातारा40,4066 कोटी 74 लाख
सांगली98,37222 कोटी 4 लाख
बीड7,70,574241 कोटी 21 लाख
बुलडाणा36,35818 कोटी 39 लाख
धाराशिव4,98,720218 कोटी 85 लाख
अकोला1,77,25397 कोटी 29 लाख
कोल्हापूर22813 लाख
जालना3,70,625160 कोटी 48 लाख
परभणी4,41,970206 कोटी 11 लाख
नागपूर63,42252 कोटी 21 लाख
लातूर2,19,535244 कोटी 87 लाख
अमरावती10,2658 लाख