शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! या 26 जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप, शासन निर्णय (GR) आला !
राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी कोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली असून …