Monsoon News : 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान जास्त पाऊस पडण्याची शक्यता ! या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय
24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. हवामान तज्ञांच्या मते, हा पट्टा हळूहळू सरकत राज्याकडे येईल आणि 28 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव दिसू शकतो. या कमी दाबाच्या परिणामामुळे …