MahaDBT : कृषी सिंचन योजना अंतर्गत शेततळे व सूक्ष्म सिंचनासाठी शासनाकडून अनुदान मंजूर; शासन निर्णय पहा
राज्यातील शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात शासनाकडून 19 ऑगस्ट 2019 रोजी मान्यता …