Mahavitran Solar Pump : महावितरणकडून कृषी सोलर पंपासाठी अर्ज सुरू | फक्त हेच शेतकरी पात्र, याठिकाणी करा आँनलाईन अर्ज
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. आता याच धर्तीवर महावितरणकडून देखील शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी …