आनंदाची बातमी ! 5 गुंठे जमिनीच्या खरेदी विक्री शासनाकडून मान्यता, या कामासाठी घ्यावी लागेल जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी
Land Record : महाराष्ट्र शासनाने जमिनीसंदर्भात नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्याअंतर्गत आता एक ते पाच गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने करता येईल. यापूर्वीचा विचार केला तर …