पीक नुकसान भरपाई यादी 2025 आली ! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकतीच शासनाकडून पीक नुकसान भरपाई यादी जाहीर करण्यात आलेली असून यादीतील नमूद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे. जून …