लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती, फॉर्म, पात्रता, कागदपत्रं, रजिस्ट्रेशन, Pdf फॉर्म
लेक लाडकी योजना 2023 माहिती महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना लेक लाडकी योजना घोषित करण्यात आली. ही योजना राज्यातील महिला व मुलींच्या समस्या …