मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये : CM Vayoshri Yojana
5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात …