कामगारांना उपचारासाठी आर्थिक मदत देणारी गंभीर आजार सहाय्य योजना
मित्रांनो, राज्यशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे; परंतु तुम्हाला माहित आहे …