या समाजातील कारागिरांना विना गॅरंटी कर्ज मिळणार ! तब्बल 30 लाख नागरिकाला फायदा होणार Loan Scheme 2023
शासनाकडून विविध समाजातील नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. आता नुकतीच एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली असून 17 सप्टेंबरपासून या योजनेची सुरुवात होणार आहे. विना गॅरंटी कर्ज योजना लवकरच …