NREGA: गावातच मिळेल शासनाकडून हाताला काम ! नोंदणी केलात का ? रोजगार हमी योजना
NREGA : राज्यशासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच काम उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. ‘रोजगार हमी योजना मनासारखं काम व कामाप्रमाणे दाम’ असं सुद्धा या योजनेला म्हटलं जात. …