वाकड्या तिकड्या जमिनीची मोजणी घरबसल्या मोबाईलवर कशी करावी ? : Land Map On Mobile
जमीन मोजणी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत असतात. जमिनीचा वाद वाढल्यास किंवा कायदेशीररित्या जमीन मोजणी करावयाची असल्यास शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मोजणी अर्ज सादर करावा लागतो; परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरविण्यात …