Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेसाठी 4,000 कोटीची तरतूद; या दिवशी 1 ला हफ्ता येण्याची शक्यता ? तुम्हाला मिळणार का हफ्ता ?
केंद्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान …