शेतकऱ्यांच कर्जावरील व्याज माफ होणार ! शासनाचा नवीन जीआर निर्गमित; तब्बल 11 कोटीचा निधी मंजूर

राज्यामध्ये फेब्रुवारी-मार्च 2014 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिटामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. नुकसानीकरिता आपदग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून त्यांना स्थायी आदेशानुसार मदत उपलब्ध करून देण्यासाठी …

अधिक माहिती..