आता शासकीय दवाखान्यात उपचार आणि तपासणी मोफत; राज्यमंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर वंचित व गोरगरिबातील कुटुंब वास्तव्य करतात. अशा वंचित गटातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले …

अधिक माहिती..