महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध उपकरण व सुविधा अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जातात. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करून यादी प्रसिद्ध केली जाते. 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे, अश्या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती एसएमएस पाठविण्यात आलेला आहे.
ठिबक तुषार सिंचन सोडत यादी 2024
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती पुढील 7 दिवसांमध्ये जमिनीचा सातबारा उतारा, 8अ उतारा, बँक पासबुक व इतर आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांची लॉटरी निवड रद्द करण्यात येईल.
सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यात आल्यानंतर पुढील 1-2 दिवसांमध्ये कृषी सहाय्यक विभागीय कार्यालयाकडून संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून उपकरणाची खरेदी व जीएसटी बिलासह इतर आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावी लागतील, त्यानंतर पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ठिबक व तुषार सिंचनाची अनुदान रक्कम जमा करण्यात येईल.
📢 MahaDBT शेतकरी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा
22 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या तुषार व ठिबक सिंचन यादीची सोडत यादी जिल्हानिहाय संपूर्णता: खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा नाव | यादी |
---|---|
अकोला | येथे क्लिक करा |
अमरावती | येथे क्लिक करा |
अहमदनगर | येथे क्लिक करा |
धाराशिव | येथे क्लिक करा |
छत्रपती संभाजीनगर | येथे क्लिक करा |
कोल्हापूर | येथे क्लिक करा |
गडचिरोली | येथे क्लिक करा |
गोंदिया | येथे क्लिक करा |
चंद्रपूर | येथे क्लिक करा |
जळगाव | येथे क्लिक करा |
जालना | येथे क्लिक करा |
ठाणे | येथे क्लिक करा |
धुळे | येथे क्लिक करा |
नंदुरबार | येथे क्लिक करा |
नागपूर | येथे क्लिक करा |
नांदेड | येथे क्लिक करा |
नाशिक | येथे क्लिक करा |
परभणी | येथे क्लिक करा |
पालघर | येथे क्लिक करा |
पुणे | येथे क्लिक करा |
बीड | येथे क्लिक करा |
बुलढाणा | येथे क्लिक करा |
भंडारा | येथे क्लिक करा |
यवतमाळ | येथे क्लिक करा |
रत्नागिरी | येथे क्लिक करा |
रायगड | येथे क्लिक करा |
लातूर | येथे क्लिक करा |
वर्धा | येथे क्लिक करा |
वाशिम | येथे क्लिक करा |
सांगली | येथे क्लिक करा |
सातारा | येथे क्लिक करा |
सिंधुदुर्ग | येथे क्लिक करा |
सोलापूर | येथे क्लिक करा |
हिंगोली | येथे क्लिक करा |