Crop Loan : सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरच खरीप हंगाम 2023 सुरू होईल हीच बाब विचारात घेता खरीप हंगाम 2024 करिता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा झालेली आहे; परंतु शेतकरी मित्रांनो यावर्षी पिक कर्ज फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये परतफेड केली असेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा 2023 मध्ये कर्जाची परतफेड केली असेल तर तुम्ही 2024 मध्ये पीक कर्ज घेण्यास पात्र असाल.
2024 मधील पीक कर्जाचे नवीन दर ?
पीक कर्ज घेण्यापूर्वी आपल्याला हेक्टरी किती कर्ज मिळतो किंवा कोणत्या पिकासाठी किती कर्ज दिलं जातं, याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे, कारण बहुतांश शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती नसल्यामुळे कोणत्या पिकांसाठी किती दर लावले जातात याबद्दलचा अंदाज नसतो, तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात 2024 मधील कोणत्या पिकासाठी किती दर ठरविण्यात आलेले आहेत. म्हणजेच Crop Loan Maharashtra 2024 साठी नवीन दर काय असतील ?
राज्यामध्ये पीक कर्जाचे दर हे जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय समिती निश्चित करून जाहीर करते. जाहीर करण्यात आलेल्या दराच्या 10%+- कर्ज वितरित करण्याचे बँकांना बंधन असते.
| पीक | उत्पादन (किलो) हेक्टर |
|---|---|
| कपास (बागायत) | 76,000 |
| कपास (जिरायत) | 65,000 |
| सोयाबीन | 54,000 |
| तूर (जिरायत) | 45,000 |
| तूर (बागायत) | 46,000 |
| मूग (जिरायत/उन्हाळी) | 27,000 |
| उडीद (जिरायत) | 27,000 |
| भुईमुग (बागायत/उन्हाळी) | 49,000 |
| भुईमुग (जिरायत) | 46,000 |
| सूर्यफूल (बागायत) | 27,000 |
| सूर्यफूल (जिरायत) | 24,000 |
| तीळ (जिरायत) | 24,000 |
| ज्वार (जिरायत) | 25,000 |
| मका (बागायत) | 40,000 |
| मका (जिरायत) | 35,000 |
| ऊस (आडसाली) | 165,000 |
| ऊस (पूर्वहंगामी) | 155,000 |
| ऊस (सुरू) | 155,000 |
| ऊस (खोडवा) | 120,000 |
buying clomiphene without dr prescription can you get clomid online get cheap clomid prices where buy cheap clomiphene pill where can i get cheap clomid without prescription where can i get generic clomiphene price can i get cheap clomiphene price
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://accounts.binance.info/register-person?ref=IXBIAFVY
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Trying to hit that jackpot with rich999! The site is slick and it’s easy to find your way around. Worth checking out: rich999
7ballcasino, yeah! It’s a pretty decent casino. Lots of games to choose from. Deposits and withdrawals are fast. Give it a try and see what you think 7ballcasino