Insurance Policy : फक्त 436 रुपयात मिळवा दोन लाख रुपयाचा विमा; केंद्र सरकारची भन्नाट विमा पॉलिसी
Insurance Policy : केंद्रशासनाकडून देशातील नागरिकांसाठी सतत नवनवीन विविध योजना सुरू करण्यात येतात. बहुतांश नागरिकांना या योजनांची माहिती नसल्याकारणाने, लाभार्थी अश्या योजनांपासून वंचित राहतात. केंद्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती …