शासनामार्फत 20 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज या विद्यार्थ्यांना मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज : Education Loan Scheme
Education Loan Scheme : शासनाकडून, महामंडळाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात. अशीच एक महत्वपूर्ण योजना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबईमार्फत भाग भांडवल स्वरूपात प्राप्त …