Bharat Pe Loan : भारत पे वरून 7 लाखापर्यंत कर्ज मिळवा, Cibil Score चांगला असेल, तर कागदपत्रांची आवश्यकता नाही

Bharat Pe Loan : प्रत्येकाला अडचणीच्या वेळी पैशाची गरज भासते. अशावेळी आपल्या नात्यातील किंवा मैत्री संबंधातील व्यक्तीसुद्धा मदत करण्यास नकार देतात. या सर्व बाबीला पर्याय म्हणून आपण ऑनलाईन कर्जाची सुविधा अवलंबू शकतो. या लेखाच्या माध्यमातून आपण भारत पे ॲपच्या सहायाने ऑनलाईन कसं कर्ज मिळवू शकतो? याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

BharatPe Loan Details

भारत पे ॲप कर्ज फायनान्स कंपनीचे अधिकृत ॲप असून गरजू व्यक्तींना ऑनलाइन कर्ज देण्याची सुविधा या ॲपच्या माध्यमातून करण्यात येते. कर्जाव्यतिरिक्त या कंपनीकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये पेमेंट ट्रान्सफर, इंटरेस्ट अकाउंट, मशीन रिचार्ज, फ्री सिबिल स्कोर, क्यूआर कोड इत्यादींचा समावेश आहे.

एखाद्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी कर्जाची आवश्यकता भासल्यास भारत पे ॲपच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने संबंधित गरजू व्यक्तीला लोन उपलब्ध करून दिल जात. यासाठी कंपनीच्या काही अटी व शर्ती सोबतच आवश्यक कागदपत्रांची गरज भासेल. ज्यामध्ये अर्जदारांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, सिबिल स्कोर इत्यादीची पडताळणी करण्यात येईल.

Bharatpe Loan Interest Rate

भारत पे अंतर्गत घेण्यात आलेल्या कर्जाचा कालावधी तीन महिन्यापासून पंधरा महिन्यापर्यंत असेल आणि यासाठी व्याजदर साधारणतः 21 ते 30 टक्के असेल; परंतु व्याजदर सामान्यतः तुमच्या मागील बँकिंग व्यवहार व सिबिल स्कोर यावर अवलंबून असतो. भारत पेच्या माध्यमातून तुम्ही 100 टक्के पेपरलेस कर्ज घेऊ शकता. याची मर्यादा 10 हजारापासून 10 लाखापर्यंत असेल भारत पे तुम्हाला कोणत्याही तारण किंवा हमीशिवाय कर्ज देत.

BharatPe Loan Documents Required

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचा मागील सहा महिन्याचा तपशील
  • आधार लिंक मोबाइल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • सिबिल स्कोर

BharatPe Loan Apply Online

भारत पे कडून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही नियम व अटी पाळाव्या लागतील, त्यानंतरच तुम्हाला कर्ज देण्यात येईल. सर्वप्रथम कर्जासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे असेल. निश्चित उत्पन्न असणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतपेच्य माध्यमातून सतत 30 दिवस व्यवहार करावा लागेल.

📢 1 ऑक्टोबर पासून बँकेच्या नियमात मोठे बदल ! कामाची माहिती नक्की वाचा

BharatPe च्या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी प्ले-स्टोरवरून BharatPe नावाचा ॲप्लिकेशन डाऊनलोड करावा लागेल, त्यानंतर एप्लीकेशनमध्ये मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन केल्यानंतर कर्जासाठी सविस्तर माहिती तुम्हाला त्याठिकाणी दाखवली जाईल. Apply वरती क्लिक करून तुमची मूलभूत माहिती, आधारकार्ड, पॅन कार्ड इतर आवश्यक माहिती दिल्यानंतर तुमचा सिबिल स्कोर चेक केला जाईल. जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला त्याठिकाणी कर्जाची रक्कम दाखवण्यात येईल. अशाप्रकारे तुम्ही BharatPe च्या माध्यमातून अडचणीच्या वेळी कर्ज मिळू शकतात.

🉑 BharatPe ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment