36 मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये उपचारासाठी आयुष्यमान भारत हॉस्पिटलची यादी खालीलप्रमाणे 👇
- जिल्ह्यातील ॲपल हॉस्पिटल
- औरंगाबाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स
- अल्पाइन सुपर स्पेशलिटी
- सेंचुरी मल्टी स्पेशलिटी
- डॉ. हेडगेवार
- डॉ. रुणवाल रदयाम हार्ट केअर सेंटर
- दृष्टी आय इन्स्टिट्यूट
- डॉ. दहिफळे मल्टी स्पेशलिटी
- गणपती आयसीयू अँड मल्टी स्पेशलिटी
- आयकॉन मल्टी स्पेशलिटी
- इंटरनॅशनल हॉस्पिटल
- जे. जे. प्लस
- जिल्हा प्लस हॉस्पिटल
- कृपामाई हॉस्पिटल
- लघाने मल्टी स्पेशलिटी
- लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी
- महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल
- एमआयटी हॉस्पिटल
- कमलनयन बजाज
- माणिक हॉस्पिटल
- माऊली हॉस्पिटल
- निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल
- सावजी मल्टी स्पेशलिटी
- एडीएच 100 वैजापूर
- धूत हॉस्पिटल
- साई हॉस्पिटल पैठण
- शिवा क्रिटिकल केअर
- सिनर्जी हॉस्पिटल
- युनायटेड सिग्मा
- उत्कर्ष हॉस्पिटल
- वाळूज हॉस्पिटल
- आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे आनंद हॉस्पिटल
वरील नमूद 34 शासकीय वैद्यकीय रुग्णालयाशिवाय तुम्ही इतर रुग्णालयांची पाहू शकता आणि सदर योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आर्थिक सहाय्य मिळवू शकता; परंतु त्यासाठी तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेत असायला हवं, तुमचं नाव यादीत आहे का ? ते तुम्ही सोप्या पद्धतीने खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
आयुष्मान भारत योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का ? येथे क्लिक करून पहा