Yes Bank Personal Loan : मित्रांनो, अडचणीच्या वेळी सर्वांनाच पैशाची नड भासते. अशावेळी आपल्याला जवळील किंवा दूरच्या व्यक्तीकडूनसुद्धा मदत मिळत नाही; परिणामी आपण बँकेकडे वळतो आणि काही प्रमाणात बँकेकडून आपल्याला कर्ज दिलं जातं. आज आपण अश्याच एका विशेष बँकेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामार्फत काही क्षणात घरबसल्या 50 हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जात.
Yes Bank Personal Loan
Yes बँकेकडून गरजू व्यक्तींना अडचणीच्या वेळी कर्ज दिलं जातं. या कर्जाचा परतफेड कालावधी देखील जास्त देण्यात येतो. येस बँकेसाठी आपल्याला घरबसल्या कशाप्रकारे अर्ज करता येईल ? अर्ज कुठे करावा ? कागदपत्र कोणती लागतील ? यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत, जर तुम्हाला अडचणीच्या वेळी 50 हजार रुपयापर्यंत कर्जहवं असेल, तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.
Yes बँकेकडून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जासाठी अर्जदारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज सादर करावा लागतो. फक्त काही तासांमध्ये 50 हजार रुपयापर्यंत कर्ज मंजूर केलं जातं. सोबतच मंजूर करण्यात आलेल्या कर्जावर 0 टक्के व्याजदर या बँकेकडून आकारण्यात येत. त्यासाठी अर्ज प्रक्रिया व इतर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Yes Bank Karj Detail
तुम्हाला जर बँकेतून पन्नास हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या स्वरूपात हवी असेल, तर त्या बँकेत जाऊन सर्वप्रथम स्वतःच बँक खात उघडून घ्यावे लागेल, त्यानंतर कर्जासाठीची प्रक्रिया, कागदपत्र, पात्रता इत्यादी संपूर्ण अटी पूर्ण कराव्या लागतील; परंतु जर तुम्हाला घरबसल्या कर्ज हवं असेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला 48 तासाच्या आत कर्ज मिळू शकत.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पत्त्याचा पुरावा
- बँक अकाउंट तपशील
- उत्पन्नाचा दाखला इत्यादी
कर्जासाठी अर्ज प्रक्रिया
कर्जासाठी सर्वप्रथम तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा झाल्यास जवळील संबंधित बँकेच्या भेट द्यावी लागेल. त्याठिकाणी अर्जाची मागणी व सर्व आवश्यक कागदपत्र दाखल करावी लागतील. यासोबतच दुसरा पर्याय म्हणून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी Yes बँकेच्या मुख्य वेबसाईटवरती जाऊन Personal Loan साठी अर्ज करायचा आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर त्याठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी त्याठिकाणी टाकून सबमिट करून व्हेरिफाय करावा लागेल.
- आता एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल, त्याठिकाणी स्वतःची संपूर्ण मूलभूत माहिती द्यावी लागेल. जशाप्रकारे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न इत्यादी विविध बाबी.
- त्यानंतर तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम टाकावी लागेल, कर्जाची रक्कम टाकून Next वरती क्लिक केल्यानंतर तुमची पात्रता तपासली जाईल.
- त्यानंतर पुढील 48 तासांमध्ये जर तुम्ही पात्र असाल, तर तुमच्या ई-मेल आयडीवरती त्यासंदर्भातील ई-मेल पाठवण्यात येईल.
- तर अशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन कर्जाची मागणी येस बँकेकडून करू शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा