सदर योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी लागेल. नोंदणी केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या घटकांतर्गत इलेक्ट्रिक मोटार पंपासाठी अर्ज करावा लागेल, त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल आणि पुढील प्रक्रिया कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल. अर्ज कसा करावा लागतो ? यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा.
इलेक्ट्रिक पंप अनुदान योजना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा !