Crop Loan : खालील पिकाला यावर्षी इतका पीककर्ज दर कापूस (कोरडवाहू) ६० हजार कापूस (बागायती) ७० हजार ज्वारी – ३१ हजार तूर – ४० हजार सोयाबीन – ५१ हजार सूर्यफूल -२७ हजार उडीद- २४ हजार गहू – ४२ हजार करडई – ३४ हजार